लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
जालन्याचा मोसंबीप्रमाणेच ज्वारी, बाजरीच्या जीआय मानांकनासाठी प्रस्ताव - Marathi News | Jalana's proposal for GI grading of Jwari, Bajari similar to Mosambi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याचा मोसंबीप्रमाणेच ज्वारी, बाजरीच्या जीआय मानांकनासाठी प्रस्ताव

शाळू ज्वारी, पेशी गहू आणि बाजरीलाही जीआय मानांकन मिळावे म्हणून नाबार्डकडून पाठपुरावा केला जात आहे ...

खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही; रावसाहेब दानवेंनी समेटानंतरही ऐकवले - Marathi News | Arjun Khotkars should fight the Legislative Assembly, not the Lok Sabha; Raosaheb Danve listened even after reconciliation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही; रावसाहेब दानवेंनी समेटानंतरही ऐकवले

खा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. ...

जालना : प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच नव्हते; भर पावसात महिलेची रस्त्यावरच प्रसूती - Marathi News | Jalna There were no doctors at the primary health centre maharashtra A woman gave birth to baby on the street in the rain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना : प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच नव्हते; भर पावसात महिलेची रस्त्यावरच प्रसूती

डॉक्टरांच्या विरोधात नातेवाईक संतप्त, कारवाई करण्याची मागणी. ...

अर्जुन खोतकरांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा; उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितली व्यथा - Marathi News | Shiv Sena Leader Arjun Khotkar support for CM Eknath Shinde faction; I told Uddhav Thackeray over the phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्जुन खोतकरांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा; उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितली व्यथा

१९८९-९० मध्ये मी पहिल्यांदा शिवसेनेकडून आमदार झालो. आजतागायत प्रामाणिकपणे मी पक्षाची सेवा केली असं खोतकर म्हणाले. ...

'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट - Marathi News | 'This reconciliation with Raosaheb Danven is the last'; Arjun Khotkar made it clear while going to the Shinde group | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट

राजकीय समेट झाल्याचे दानवेंकडून सांगितले जात आहे. परंतु, आपण यावेळची लोकसभा मला लढवू द्यावी, ही मागणी दानवे यांच्याकडे केली असल्याचेही खोतकर म्हणाले. ...

मराठवाड्यात अतिवृष्टीने ७४२ कोटी रुपयांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष - Marathi News | 742 crore loss due to heavy rains in Marathwada; Farmers' attention to Chief Minister Eknath Shinde's announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अतिवृष्टीने ७४२ कोटी रुपयांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

यंदाच्या आजवरच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे ६ लाख २७ हजार ६१४ शेतकऱ्यांचे ४ लाख ३८ हजार १२.४१ हेक्टरातील पिकाचे नुकसान झाले आहे ...

उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार - Marathi News | Arjun Khotkar himself has informed that he will announce the decision tomorrow whether Shinde will join the group or not. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार

अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ...

शिवसेनेचा 'अर्जुन' शिंदे गटात जाणार?; मनधरणी करण्यासाठी दिल्लीत खलबतं  - Marathi News | Shiv Sena's 'Arjun Khotkar' will join Eknath Shinde group?; Abdul Sattar Meet him delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेचा 'अर्जुन' शिंदे गटात जाणार?; मनधरणी करण्यासाठी दिल्लीत खलबतं 

आमची लोकसभा एकच असल्याने दोघांनी एकत्र काम केल्यास राजकीय फायदा होऊ शकतो असं अब्दुल सत्तार म्हणाले. ...

चिखल तुडवित फुटबॉलला किक; विभागीय स्पर्धेत खेळाडूंची कसरत, स्वतःच्या बचावाचीच चिंता - Marathi News | Kicking football in the mud in divisional competition, players only worrying about their own defense | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चिखल तुडवित फुटबॉलला किक; विभागीय स्पर्धेत खेळाडूंची कसरत, स्वतःच्या बचावाचीच चिंता

क्रीडा संकुलावरील या चिखलातून चालता येत नाही. अशा मैदानावर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने २८ ते ३० जुलै या कालावधीत औरंगाबाद विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा घेतल्या जात आहेत. ...