लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
कौटुंबिक कारणातून जवानाचे टोकाचे पाऊल; स्वतःवर गोळी झाडून घेत केली आत्महत्या - Marathi News | A soldier's extreme step from family matters; He committed suicide by shooting himself | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौटुंबिक कारणातून जवानाचे टोकाचे पाऊल; स्वतःवर गोळी झाडून घेत केली आत्महत्या

जालना येथे कर्तव्यावर असताना स्वतःवर झाडली गोळी; उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू ...

कौटुंबिक वादातून गोळी झाडून जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | A soldier's suicide attempt by shooting due to a family dispute | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौटुंबिक वादातून गोळी झाडून जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनिल गाढवे हे २०११ साली औरंगाबादहून जालना येथे बदली होऊन आले होते. ...

थरारक! वराह पालन करणाऱ्या युवकावर गावठी पिस्तूलातून गोळीबार - Marathi News | Thrilling! firing on a youth by gavathi pistol in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :थरारक! वराह पालन करणाऱ्या युवकावर गावठी पिस्तूलातून गोळीबार

हातडी-सोयंजना मार्गावरील थरार : गंभीर जखमीवर जालन्यात उपचार ...

धक्कादायक! महिला मृत्यूच्या दारात असताना 'डॉक्टर' गेली 'मॉर्निंग वॉक'ला; गुन्हा दाखल - Marathi News | Crime News Jalna Doctor goes for moning walk as Patient bleeds to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महिला मृत्यूच्या दारात असताना 'डॉक्टर' गेली 'मॉर्निंग वॉक'ला; गुन्हा दाखल

Crime News : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेला मृत्यूच्या दारात सोडून महिला डॉक्टर मॉर्निंग वॉकसाठी निघून गेल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ...

अन् विद्यार्थी लैंगिक शिक्षणावर बोलू लागले; जालन्यातील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम - Marathi News | And the students started talking about sex education; Zilla Parishad School Initiative in Jalanya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अन् विद्यार्थी लैंगिक शिक्षणावर बोलू लागले; जालन्यातील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वयोमानानुसार होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाविषयी त्यांना वेळीच माहिती देणे आवश्यक बनले आहे. ...

निष्काळजीपणामुळेच प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू; महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल - Marathi News | Death of a woman during childbirth due to negligence; A case has been registered against the woman doctor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निष्काळजीपणामुळेच प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू; महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ञ डाॅक्टरांची समिती स्थापन करण्यात आली होती. ...

मॅरेजपार्टीचे स्टीकरलावून आयकर विभागाच्या १०० गाड्या जालन्यात, मोठी माया उघड होणार? - Marathi News | Income Tax Raid In Jalna: 100 cars of the Income Tax department were raided, marriage party stickers on Cars | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मॅरेजपार्टीचे स्टीकरलावून आयकर विभागाच्या १०० गाड्या जालन्यात, मोठी माया उघड होणार?

जालन्यातील दहा ते बारा उद्योजक, व्यापारी तसेच व्याजाने अर्थपुरवठा करणाऱ्या ब्रोकरच्या घरावर छापे टाकून मोठी रोकड जप्त केल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. ...

पोलिसांची दमदार कामगिरी; तब्बल १७ तास पाळत ठेवून पकडले चोरटे; २४ गुन्ह्यांची झाली उकल - Marathi News | The police caught the thieves after 17 hours of surveillance; 24 crimes were solved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांची दमदार कामगिरी; तब्बल १७ तास पाळत ठेवून पकडले चोरटे; २४ गुन्ह्यांची झाली उकल

विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले जनावरे चोरीचे जवळपास २४ गुन्हे उघडकीस आले आहेत. ...

MPSCपासचा बोभाटा; सत्कारही स्वीकारले, लग्नाला स्थळ आले अन् झाला भांडाफोड, गुन्हा दाखल - Marathi News | Man from Jalana declared to became as STI; The felicitation was also accepted, the wedding planning was stated and lie exposed, a case was registered | Latest jalana News at Lokmat.com

जालना :MPSCपासचा बोभाटा; सत्कारही स्वीकारले, लग्नाला स्थळ आले अन् झाला भांडाफोड, गुन्हा दाखल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेऊन त्याला नोटीस बजावली होती. ...