लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदारावर गोळीबार - Marathi News | Firing on a grocery shopkeeper in Kumbhar Pimpalgaon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदारावर गोळीबार

कुंभार पिंपळगाव ( जालना ) : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदारावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना दि२७ ... ...

मोदी रॉकेट तर फडणवीस बॉम्ब, दानवेंची पवारांना 'ही' उपमा, शिवसेनेवरही बोचरी टीका - Marathi News | Narendra Modi is a rocket and Devendra Fadnavis is an atom bomb, Raosaheb Danave compares Sharad Pawar with firecracker aslo Shiv Sena. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोदी रॉकेट तर फडणवीस बॉम्ब, दानवेंची पवारांना 'ही' उपमा, शिवसेनेवरही बोचरी टीका

रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, तरुणाचा खून केला अन् गर्दीत उभा राहिला - Marathi News | Suspected of an immoral relationship with his wife, after killing the young man husband stood in the crowd | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, तरुणाचा खून केला अन् गर्दीत उभा राहिला

ऐन दिवाळीत रक्तरंजित पहाट, बदनामी केल्याचाही राग होता आरोपीच्या मनात ...

नातीने धरला फटाक्यांसाठी हट्ट, पूर्ण करण्यासाठी आजोबा रावसाहेब दानवे आले थेट बाजारपेठेत - Marathi News | Grandfather Raosaheb Danve came directly to the market to fulfill his grand child's insistence for crackers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नातीने धरला फटाक्यांसाठी हट्ट, पूर्ण करण्यासाठी आजोबा रावसाहेब दानवे आले थेट बाजारपेठेत

या दोघांचे संभाषण, नातीचे लाड पुरवणे हे दृश्य बाजारपेठेत खरेदीस आलेले नागरिकही उत्सुकतेने पाहत होते. ...

रक्तरंजित पहाटेने अंबडमध्ये खळबळ, ३६ वर्षीय युवकाचा घरासमोरच खून - Marathi News | Bloody morning shocks Ambad, 36-year-old youth was killed in front of his house | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रक्तरंजित पहाटेने अंबडमध्ये खळबळ, ३६ वर्षीय युवकाचा घरासमोरच खून

या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास केला जात असून, खुनाचे कारण अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ...

अतिवृष्टीत घर कोसळल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्याचा संसार उघड्यावर, दहा शेळ्याही दगावल्या - Marathi News | Due to the collapse of the house during heavy rains, a farmer's family come out on street in Diwali, ten goats were also died | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अतिवृष्टीत घर कोसळल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्याचा संसार उघड्यावर, दहा शेळ्याही दगावल्या

संततधार पावसाने मातीचे घर कोसळले. त्यात घरासमोर बांधलेल्या दहा शेळ्यांच्या अंगावर घराची भिंत पडल्याने त्या गतप्राण झाल्या. ...

मराठवाड्यातील ५७ आमदारांना दोन महिन्यांसाठी मिळाला ४५ कोटींचा विकास निधी - Marathi News | 45 crore development fund for 57 MLAs in Marathwada for two months | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातील ५७ आमदारांना दोन महिन्यांसाठी मिळाला ४५ कोटींचा विकास निधी

विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यांना आपल्या मतदारसंघांमध्ये विकासकामे करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. ...

सरसकट पंचनामे सारखे नुकसान दिसत नाही, परंतु सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल - Marathi News | While the damage may not be visible as per Panchnama, all the affected farmers will get definite help: Abdul Sattar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरसकट पंचनामे सारखे नुकसान दिसत नाही, परंतु सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल

पिक विमा कंपन्यांना यामध्ये जोडण्यात येणार असून लवकरच संयुक्त पंचनामे करण्यात येतील ...

पावसाचा जोर कमी होईना! मराठवाड्यात ४७ मंडळांत अतिवृष्टी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | The force of the rain will not decrease! Heavy rains in 47 circles in Marathwada, massive damage to crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाचा जोर कमी होईना! मराठवाड्यात ४७ मंडळांत अतिवृष्टी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

यंदाच्या पावसाळ्यात १२० मंडलांत एकवेळा, ९५ मंडलांत दोनवेळा आणि ४८ मंडलांत तीनवेळा अतिवृष्टी झाली आहे. ...