लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांचा दयाभाव, उन्हाच्या झळा वाढल्याने पक्षांसाठी घरटे बांधून केली अन्नपाण्याचीही सोय - Marathi News | Due to the kindness of the students, as the summer heat increased, nests were built for the parties and food and water were also provided | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विद्यार्थ्यांचा दयाभाव, उन्हाच्या झळा वाढल्याने पक्षांसाठी घरटे बांधून केली अन्नपाण्याचीही सोय

झाडावर बांधलेल्या या घरट्यात सध्या रोज पाणी टाकले जाते. या उपक्रमामुळे आता शाळा परिसरात सतत पक्षांची किलबिलाट ऐकायला मिळत आहे. ...

वीज कडाडली अन् चालकाचे नियंत्रण सुटलं; जालना- अंबड रोडवर भरधाव बस उलटली - Marathi News | The power went out and the driver lost control; A speeding bus overturned on Jalana-Ambad road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीज कडाडली अन् चालकाचे नियंत्रण सुटलं; जालना- अंबड रोडवर भरधाव बस उलटली

या अपघातात एसटीच्या वाहक-चालकासाहित दहापेक्षा जास्त प्रवासी गंभीत जखमी झाले. ...

भाव पडले, अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी थेट गावात - Marathi News | Prices will fall, bad weather; Collector directly to the village to boost the morale of the farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाव पडले, अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी थेट गावात

शेतमाल घरात आला की मालाचे भाव कमी होतात. त्यामुळे उत्पादन चांगले मिळूनही शेती तोट्यात येते. ...

एका दुचाकीला धडकल्यानंतर अनियंत्रित बसने दुसऱ्या दुचाकीस उडवले; दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | After hitting one bike, the bus blew up another bike; Two youths died on the spot in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एका दुचाकीला धडकल्यानंतर अनियंत्रित बसने दुसऱ्या दुचाकीस उडवले; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडकली. ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार - Marathi News | Mahajyoti will give NEET-CET exam coaching, tabs for study to class 10th students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार

सध्या दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही याेजना असून, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

सरकार बदलले तरी शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढताच, ७२ दिवसांत १६३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन - Marathi News | Even if the government changes, the graph of farmer suicides rises in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकार बदलले तरी शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढताच, ७२ दिवसांत १६३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याच्या घोषणेला झाले ९ महिने ...

दुर्दैवी! सुटी घेऊन मुळगावी निघालेल्या जवानाचा रेल्वेतून पडल्याने जालन्यात मृत्यू - Marathi News | Unfortunate! Hingoli jawan died in Jalna after falling from the train | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुर्दैवी! सुटी घेऊन मुळगावी निघालेल्या जवानाचा रेल्वेतून पडल्याने जालन्यात मृत्यू

सध्या ते अहमदनगर येथे कार्यरत होते. ...

व्याजासाठी तगादा, मारहाण करणाऱ्या सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Tired of moneylender's pressure, farmer commits suicide | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्याजासाठी तगादा, मारहाण करणाऱ्या सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

चार जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

खंजीर, चाकू, एअर गण बाळगणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Daggers, knives, air gun bearer's wide grins | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खंजीर, चाकू, एअर गण बाळगणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

एकास हनुमान घाट येथून पोलिसांनी घेतले ताब्यात ...