लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्याला बसायचे त्याने बसावे... डबल इंजिनचा मीच ड्रायव्हर; दानवे गोरंट्याल यांच्यात 'जुंपली' - Marathi News | if anybody want to sit then do, I am the driver of the double engine; Raosaheb Danve to Congress Mla Kailas Gorantyal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ज्याला बसायचे त्याने बसावे... डबल इंजिनचा मीच ड्रायव्हर; दानवे गोरंट्याल यांच्यात 'जुंपली'

आज जालन्यात लोकोमोटीव्ह कामाचे दानवे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. ...

विद्यापीठाचा ८० टक्के महाविद्यालयांना दणका; ३७२ महाविद्यालयांतील प्रवेश पूर्णतः थांबविले - Marathi News | action on 80 percent of the college by VC of Dr.BAMU; Admissions in 372 colleges have been completely stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा ८० टक्के महाविद्यालयांना दणका; ३७२ महाविद्यालयांतील प्रवेश पूर्णतः थांबविले

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा इशारा ...

नातवाने गच्चीवर वाळू फेकली, आजोबाने जीव गमावला; रागात भावानेच केला भावाचा खून - Marathi News | The brother killed his brother in anger for throwing sand on the terrace | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नातवाने गच्चीवर वाळू फेकली, आजोबाने जीव गमावला; रागात भावानेच केला भावाचा खून

भावानेच मुलांच्या मदतीने ६० वर्षीय भावाचा शिवीगाळ करून केला खून ...

गच्चीवर वाळू फेकल्याचा राग मनात धरून भावानेच केला भावाचा खून - Marathi News | The brother killed his brother in anger for throwing sand on the terrace | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गच्चीवर वाळू फेकल्याचा राग मनात धरून भावानेच केला भावाचा खून

मधुकर उमाजी पोपळघट (६०, रा. ढासला, ता. बदनापूर) असे मयताचे नाव आहे.  ...

जात प्रमाणपत्रासाठी ३ हजारांची लाच घेताना महसूल सहायकास पकडले - Marathi News | Revenue assistant caught taking bribe of 3 thousand for caste certificate | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जात प्रमाणपत्रासाठी ३ हजारांची लाच घेताना महसूल सहायकास पकडले

श्रीकृष्ण अशोक बकाल (३२ रा. शिंगनेनगर, देऊळगाव राजा) असे संशयिताचे नाव आहे. ...

ऑनलाइन फसवणुक होताच तत्काळ तक्रार दिली, २४ तासांत ५३ हजार रुपये मिळाले परत - Marathi News | 53 thousand 678 rupees of online fraud was returned to the complainant | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऑनलाइन फसवणुक होताच तत्काळ तक्रार दिली, २४ तासांत ५३ हजार रुपये मिळाले परत

क्रेडिट कार्डची लिमीट वाढवून देतो, असे म्हणून झाली होती फसवणूक ...

Video: पॉलिथीनवर खडी, हा कसला मॉडेल रस्ता? ग्रामस्थांनीच केली कंत्राटदाराची पोलखोल - Marathi News | Video: Gravel on polythene, what kind of model road is this? It was the villagers who made the poll hole of the contractor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: पॉलिथीनवर खडी, हा कसला मॉडेल रस्ता? ग्रामस्थांनीच केली कंत्राटदाराची पोलखोल

या प्रकारामुळे गुत्तेदारासह या रस्त्याची गुणवत्ता तपासणारे अधिकारीही उघडे पडले आहेत. ...

'गावात पाण्याची बोंब, टँकरसाठी प्रशासनाचा थांबा'; त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन - Marathi News | Water scarity in village, administration stop for tankers; Aggrieved villagers protest on water tank at Jalana district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'गावात पाण्याची बोंब, टँकरसाठी प्रशासनाचा थांबा'; त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन

महिनाभरापासून टँकरसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे चकरा मारणाऱ्या शेवगळ गावातील ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही. ...

राजेश टोपेंना धक्का, तीर्थपुरी नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडाच्या तयारीत - Marathi News | A shock to Rajesh Tope, the ruling NCP corporators in Tirthapuri Nagar Panchayat will take different decision | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजेश टोपेंना धक्का, तीर्थपुरी नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडाच्या तयारीत

दीड वर्षात नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. ...