जालना : आंतरवाली (दाई) येथील अल्ववयीन दलित मुलीवरील अत्याचार प्रकरणात गावातील काहींनी कुटुंबियांवर दबाव टाकून घटना दाबण्याचा प्रकार केल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला. ...
रवि गात , अंबड अंबड तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभलेला आहे. मागील काही काळापासून गोदापात्रातून करण्यात येणार्या वाळू तस्करीने तालुक्यात समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. ...
जालना : वीज कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मस्तगड येथील कार्यकारी अभियंता विभाग क्र. १ यांच्या कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. ...
जालना : शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, शेतीपूरक व्यवसाय उभारणे या माध्यमातून शेतकर्यांचा आर्थिक स्तर ऊंचावण्यासाठी समूह शेतीच्या योजनेस पाठबळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
जालना : जिल्ह्यात पंचायत समिती पातळीवर अनेक गावांमधील टँकरचे प्रस्ताव रखडल्याच्या मुद्यावरून मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांची गोंधळ घातला. ...
श्याम पुंगळे , राजूरखा.रावसाहेब दानवे यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याने राजूरेश्वर मंदिराच मोठा विकास साधला जाईल. ...