लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरूणास फासाच्या गंजीवर जाळले - Marathi News | Tarunas burned on the stairs of the trap | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरूणास फासाच्या गंजीवर जाळले

रोहिलागड : अंबड तालुक्यातील किनगाव शिवारात गट नं. २७२ मध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात तरूणास फासाच्या गंजीवर जाळण्यात आले. ...

बलाढ्य वाळूतस्करांपुढे प्रशासन हतबल - Marathi News | The administration is strong enough against the strong winds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बलाढ्य वाळूतस्करांपुढे प्रशासन हतबल

अंबड : तालुक्यातील गोदाकाठच्या ग्रामस्थांनी सलग दोन दिवस रास्ता रोको करुनही गोदापात्रातील वाळू तस्करी अद्यापही बंद होऊ शकलेली नाही. ...

सायकलींचे अनुदान अद्यापही गुलदस्त्यातच - Marathi News | Bicycles are still in the bouquet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायकलींचे अनुदान अद्यापही गुलदस्त्यातच

बदनापूर : तालुक्यातील शाळा सुरु पंधरा दिवस झाले.अद्यापही या तालुक्यातील विद्यार्थिनींना मानव विकासमधील सायकलींचे अनुदान मिळालेले नाही. ...

जलस्त्रोतांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न व्हावेत-टोपे यांचे प्रतिपादन - Marathi News | TAPE RAPTENS - TAPE RAPE | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलस्त्रोतांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न व्हावेत-टोपे यांचे प्रतिपादन

जालना : पाण्याचे नियोजन आणि जतन होण्यासाठी स्त्रोत शोधून ते सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...

शेतकऱ्यांसाठी संजीवनी योजना - Marathi News | Sanjeevan Yojna for farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांसाठी संजीवनी योजना

जालना : महावितरणची जालना जिल्ह्यातील कृषीपंपधारक २ लाख ९५ हजार ४६३ शेतकऱ्यांकडे ६३० कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. ...

पंचायत समित्यांच्या कारभाराची झाडाझडती - Marathi News | Panchayat Samiti's management | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंचायत समित्यांच्या कारभाराची झाडाझडती

संजय कुलकर्णी, जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रत्येक पंचायत समित्यांमधील अभिलेखांची तसेच पूर्ण, अपूर्ण कामांची तपासणी सुरू केली आहे ...

सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे २४ तास पहारा - Marathi News | 24 Hours Watch Through CCTV Cameras | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे २४ तास पहारा

केवल चौधरी , जालना शहरातील २० चौकांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसवून संरक्षणाच्या दृष्टीने त्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. ...

विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू - Marathi News | Myelike death drowned in the well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू

बदनापूर : तालुक्यातील भिलपुरी येथील मायलेकीचा एका विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १ जुलै रोजी घडली. ...

१४६२ रोहित्रे उभारणार - दानवे - Marathi News | 1462 Rohithe raises - demons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१४६२ रोहित्रे उभारणार - दानवे

जालना : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना नवीन विद्युत कनेक्शन मिळावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. ...