लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
घनसावंगीतही धूसफूस - Marathi News | Cobblestone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घनसावंगीतही धूसफूस

जालना/तीर्थपुरी : भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने भोकरदन पाठोपाठ घनसावंगीतही राजकीय धूसफूस सुरू झाली आहे. ...

पावसाअभावी पिके धोक्यात - Marathi News | Due to the risk of crops due to rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाअभावी पिके धोक्यात

विष्णू वाकडे, कारला कारला : जालना तालुक्यातील कारला भाटेपुरी परिसरात पावसाळा सुरू होऊनही दोन महिने उलटले तरीही समाधानकारक पाऊस झाला नाही. ...

तलावात दहा लाख मत्स्यबीज - Marathi News | One million fish seeds in the lake | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलावात दहा लाख मत्स्यबीज

भोकरदन : तालुक्यातील पाणीसाठा असलेल्या तलावात सुमारे दहा लाख एवढे मत्स्यबीज टाकण्यासाठी मच्छिमारांनी लगबग सुरू केली आहे़ ...

१५ दिवसांपासून अर्धे रोहिलागड अंधारात - Marathi News | Half of Rohilagad dark in 15 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५ दिवसांपासून अर्धे रोहिलागड अंधारात

रोहिलागड: अंबड तालुक्यातील रोहिलागड गावातील सिंगलफेज योजनेची दोन रोहित्रे जळाल्याने मागील १५ दिवसांपासून अर्धेगाव अंधारात आहे. ...

शहरात साचले कचऱ्याचे ढिगारे - Marathi News | Strapless debris in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात साचले कचऱ्याचे ढिगारे

जालना : नगर पालिका कर्मचाऱ्यांचा संप चार दिवसांपूर्वी संपला. ईद तोंडावर असतांनाही पालिकेचा स्वच्छता विभाग आळशीपणा झटकून कामाला लागण्यास तयार नाही. ...

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट चोरीचा तपास थंड बस्त्यात - Marathi News | The investigation of the theft of the Kotha block of Kolhapuri dam is in the cold storage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट चोरीचा तपास थंड बस्त्यात

फकिरा देशमुख, भोकरदन भोकरदन - जाफराबाद तालुक्यात १२ कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे ३५० लोखंडी दरवाजे चोरीला जाऊन दोन वर्ष झाली. ...

दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दोनदा भूमिपूजन ! - Marathi News | Two Kolhapuri cohorts twice! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दोनदा भूमिपूजन !

फकिरा देशमुख, भोकरदन श्रेय लाटण्यासाठी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन दोनवेळा करण्याचा अनोखा प्रकार लोकप्रतिनिधींकडून होत असल्याने जनतेची चांगलीच करमणूक होत आहे. ...

३० कर्मचाऱ्यांची दुसऱ्या दिवशी दांडी - Marathi News | 30 workers on the second day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३० कर्मचाऱ्यांची दुसऱ्या दिवशी दांडी

जालना : शहरातील विविध प्रभागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी अचानक पाहणी केली असता ३० सफाई कामगार गैरहजर आढळले. ...

अद्यापही चार डझन गावे टँकरच्या पाण्यावरच! - Marathi News | Four dozen villages still on tanker water! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अद्यापही चार डझन गावे टँकरच्या पाण्यावरच!

जालना : पावसाळ्याचे दोन महिने उलटल्यानंतर सुद्धा या जिल्ह्यात सुमारे चार डझन गावे टँकरच्या पाण्यावरच तहान भागवत आहेत. ...