माहोरा : जाफराबाद उपविभाग अंतर्गत माहोरा व परिसरात १९ गावांमध्ये वीजचोरांविरूद्ध सहाय्यक अभियंता बारोटे यांनी गेल्या काही दिवसांपासून धडक कार्यवाही सुरू केली आहे. ...
जालना : परतूर तालुक्यातील पांडेपोखरी येथील अल्पवयीन मुलीची प्रसृती झाल्याची खोटी माहिती देऊन शासकीय सेवेचे वैद्यकीय वाहन घरी पाठविले. आपली बदनामी झाल्याचा मन:ताप होऊन बालिकेने आत्महत्या केली. ...
परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला. ...
सुखापुरी : अंबड तालुक्याती सुखापुरी येथील तलावातून पंचनाम्यानंतरही कृषीपंपाद्वारे अवैध पाणी उपसा सुरुच असून भविष्यात पाऊस न झाल्याचे पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...