जालना : शहरातील हनुमान घाट भागातील बजरंग गणेश मंडळात रात्री १.३० वाजेच्या सुमारास झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यांना सदर बाजार पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले ...
गजानन सपकाळ , वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी सुदाम शेनफड काळे यांनी आपल्या एक एकर शेतीवर जवळपास ३०० डाळिंबाची झाडे लावून जोपासली आहे. व सध्या डाळींब काढणीस आली आहे. ...
जालना : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त भागातील टँकरची संख्या रोडावली असून २६ आॅगस्ट रोजी ४६ असलेली संख्या २ सप्टेंबर रोजी १७ वर आली आहे. ...
जालना : भोकरदन तालुक्यातील पद्मावती, कोदोली आणि जळगाव सपकाळ येथे डेंग्यूसदृश तापेच्या साथीने दोन भावंडांसह एका तरूणाचा बळी गेल्याने या तिन्ही गावांतील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत ...
जालना : अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील बाबासाहेब राधाकिसन शेळके यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने संपूर्ण डोमेगावात स्व:ताच्या खर्चातून दिड एकर जमीन विक्री करुन ...
जालना : भोकरदन तालुक्यातील पद्मावती गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातल्याने भाऊ-बहिणीचा बळी गेला, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’च्या १ सप्टेंबरच्या अंकातून प्रसिद्ध होताच ...
जालना : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या तीर्थपुरी शाखेसाठी जालना येथून नेण्यात आलेली २० लाखांची रक्कम खापरदेव हिवरा या गावालगत चोरट्यांनी भरदिवसा कार अडवून चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. ...
जालना : जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या दोन्ही पदांवर शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...