जालना : पाच वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेला सासरच्या मंडळींने माहेराहून पैसे आण म्हणून त्रास दिला. आज २० सप्टेंबर रोजी तिचा साडीने गळा आवळून नवरा एकनाथ ...
जालना : जुन्या मोटारसायकलचा खरेदी व विक्रीचा व्यवसाय थाटून चोरीच्या मोटारसायकलींची पध्दतशीरपणे विल्हेवाट लावणाऱ्या एका टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण ...
केदारखेडा : परिसरात गेल्या आठ दिवसांपासून कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. परिणामी यंदाही उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. ...
जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात लोकसहभागातून वनराई बंधारे तयार करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. १७ सप्टेंबर रोजी या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २८९ वनराई बंधारे ...
प्रकाश मिरगे , जाफराबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होत असून अध्यक्षपदाची माळ जाफराबाद तालुक्यातील जि.प. सदस्याच्या गळ्यात पडणार, असे चित्र निर्माण झाले आहे. ...
जालना : माजीमंत्री अर्जुन खोतकर व आ. संतोष सांबरे या दोघा मातब्बर पुढाऱ्यांच्या उमेदवारीवर शिवसेना पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. ...
जामवाडी : जालना तालुक्यातील जामवाडी येथे संजय गोविंदराव बोर्डे (वय ४०, रा. गोंदेगाव) यांनी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...
जालना : जिल्ह्यात कपाशीवर फुलकिडे, सोयाबीनवर चक्रीभुंगा तर मोसंबी व डाळींबावर फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...