जालना: शहरासह जिल्ह्यात सायंकाळी पावणेसहा वाजता वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात घरांची पडझड, वाहने व पिकांचे मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जालना शहर रात्रभर अंधारात होते. ...
जालना : भोकरदन नाका येथील किराणा दुकानाचे मालक वजाहत खान यांच्या दुकानात सळईने भरलेला ट्रक दुपारी तीन वाजता घुसल्याने दुकानासमोर उभी असलेल्या तीन दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. ...
वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्याी टंचाई लक्षात घेता शेतकर्यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व ...
जालना : जिल्हा परिषद प्राथमिक , पूर्व माध्यमिक आणि टंचाईग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवविणे बंधनकारक ...