गेल्या 22 वर्षापासूनचे एकमेकांचे राजकीय विरोधक माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे आणि पुंडलिकराव दानवे यांचे चिरंजीव माजी आमदार चंद्रकांत दानवे हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. ...
आम्ही १० टक्के आरक्षण मागितले नाही, ओबीसीतलं आरक्षण मागितले. कुणबी नोंदी शोधायचं काम बंद झाले, मराठ्यांचा छळ सरकार का करतंय असा सवाल जरांगेंनी विचारला. ...