जालना : विठ्ठला... पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल, जयहरी.., माऊली, माऊली... भज गोविंदम, भज गोपाला... यासारखा जयघोष शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये ऐकावयास मिळाला. ...
जालना/भोकरदन : भोकरदन येथील सराफा व्यापारी मनोज दुसाने यांच्या घरातून चोरीस गेलेला साडेसात लाख रूपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले ...
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, आलापूर, बेलोरा, पेरजापूर या नव्याने झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी पाहणी करून आढावा घेतला. ...
जालना : पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे जालना बसस्थानकात गुरूवारी दिसून आले ...
जालना: खाजगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २२ वाहनांवर आरटीओंच्या विशेष पथकाने गुरूवारी कारवाई केली. यात दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला. ...
गजानन वानखडे , जालना जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे टँकर संख्येत मोठी घट झाली आहे. साडेसहाशे असलेली टँकर संख्या ९१ वर आली आहे. तीन तालुके टँकरमुक्त झाली आहेत ...