लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर जरांगे पाटलांच्या भेटीला, नेमकी काय चर्चा झाली, पाहा... - Marathi News | Arjun Khotkar meets manoj Jarange Patil, Chief Minister will addres press soon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर जरांगे पाटलांच्या भेटीला, नेमकी काय चर्चा झाली, पाहा...

मराठा आरक्षणाबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. ...

'जरांगे यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यामुळे आम्ही आंदोलनस्थळी गेलो';अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती - Marathi News | Big news: I was ordered to baton charge by my superiors, says Rahul Khade, Upper Superintendent of Police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'जरांगे यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यामुळे आम्ही आंदोलनस्थळी गेलो';अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती

अंतरवाली सराटी येथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. ...

"तर आजपासून पाणी पिणंही बंद"; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे अधिक आक्रमक - Marathi News | If Government do not take decision on Maratha Reservation we will stop drinking water from today says Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"तर आजपासून पाणी पिणंही बंद"; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे अधिक आक्रमक

आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी निदर्शने, सरकारकडून शिष्टाईचे प्रयत्न ...

मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंना मिळाली नवी माहिती; मनोज जरांगेंसोबत काय चर्चा झाली? - Marathi News | Raj Thackeray got new information about Maratha reservation; What was discussed with Manoj Jarange? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंना मिळाली नवी माहिती; मनोज जरांगेंसोबत काय चर्चा झाली?

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ८६ तालुक्यात मराठा हे कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत. ...

'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले - Marathi News | Search for 'Maratha Kunbi' Evidence; Records were sought from all the Collectors of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले

रविवारी सुटी असतानाही विभागातील सर्व यंत्रणा खासरा पत्रासह इतर अभिलेखांची जंत्री उघडून पुरावे शोधत होती. ...

चूल पेटली; पण जेवण जाईना, सरकार लवकर निर्णय घ्या...; ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | The hearth was lit; But if the food does not go, the government should take a decision soon... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चूल पेटली; पण जेवण जाईना, सरकार लवकर निर्णय घ्या...; ग्रामस्थ आक्रमक

‘व्हीआयपीं’च्या गर्दीने दमछाक ...

जालनात पोहचताच आंदोलकांनी अडवला ताफा; राज ठाकरे थेट कारमधून उतरले अन्... - Marathi News | Raj Thackeray's convoy was blocked by Maratha protesters, Raj Thackeray warned the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालनात पोहचताच आंदोलकांनी अडवला ताफा; राज ठाकरे थेट कारमधून उतरले अन्...

आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली ...

गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन - Marathi News | Ban Marathwada leaders who order shooting, Raj Thackeray appeals | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन

''गेंड्याची कातडी पांघरलेल्या राजकारण्यांसाठी जीव गमवू नका'' ...

"मराठा आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, पण...’’, आंदोलकांसमोर राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | "I had already said that there will be no Maratha reservation, but...", Raj Thackeray spoke clearly in front of the protesters. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मराठा आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, पण...’’, राज ठाकरे स्पष्टच बोलले

Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावेळी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काही परखड विधानं केली. ...