लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन महिन्यांत पाच पोलीस निरीक्षक - Marathi News | Five police inspectors in three months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन महिन्यांत पाच पोलीस निरीक्षक

भोकरदन : भोकरदन पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीचा खेळ सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या ठाण्याला पाच ...

बसचा जीवघेणा प्रवास - Marathi News | Bus fatal travel | Latest jalana Videos at Lokmat.com

जालना :बसचा जीवघेणा प्रवास

...

गोदाकाठावर प्रशासनाचा ‘वॉच’ - Marathi News | Administration 'watch' on godown | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोदाकाठावर प्रशासनाचा ‘वॉच’

जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो. ...

भोकरदन पालिकेची आरक्षण सोडत - Marathi News | Reservation of Bhokardan Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भोकरदन पालिकेची आरक्षण सोडत

भोकरदन : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ जुलै रोजी काढलेल्या प्रभागाची आरक्षण सोडत चुकीची असल्याने ती रद्द करून शनिवारी सकाळी ११ वाजता ...

औरंगाबादच्या विशेष पथकाकडून ्रवखार महामंडळाची झाडाझडती! - Marathi News | The Aurangabad special squad of the Flame Corporation of Jharkhand! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या विशेष पथकाकडून ्रवखार महामंडळाची झाडाझडती!

जालना : येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात गैरकारभार सुरू असून समस्यांचा ढिगारा असल्याचे ‘लोकमत’ने गुरूवारी स्टींग आॅपरेशन करून उघडकीस आणले होते. ...

पर्यावरण रक्षणासाठी शाडूची गणेशमूर्ती ! - Marathi News | Shaduchi Ganesh idol for environmental protection! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यावरण रक्षणासाठी शाडूची गणेशमूर्ती !

समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट रुढी परंपरेविरुद्ध काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला ...

पाणीपुरवठा विस्कळीतच - Marathi News | Water supply disrupted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठा विस्कळीतच

जालना : अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ब्लिचिंग पावडर नसल्याने चार दिवसांपासून जालना शहराचा पाणीपुरवठा बंद होता. ...

पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातील गुन्हा रद्द - Marathi News | Police officers cancels offense | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

जालना : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह चार पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अंबड (ता. जि. जालना) पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश ...

पीकविम्यासाठी धांदल! - Marathi News | Hurry for pervasion! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीकविम्यासाठी धांदल!

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोंढा शाखेत उडालेल्या गोंधळात कॅश काऊंटरच्या काचा फुटल्याने शाखा व्यवस्थापकाने बँकच बंद केल्याने बुधवारी शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली. ...