अनिल तांगडे , वडोद तांगडा भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील योगेश भालेराव या जवानाचा बुधवारी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
आष्टी : आष्टी-सेलू मार्गावरील सेलगाव जवळील कसुरा नदीवरील पूल पहिल्याच पुराने खचला आहे. एका बाजूची भिंत कोसळल्याने पूल धोकादायक बनला असून, वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
औरंगाबाद : जायकवाडी येथील पाणीपुरवठा योजनेजवळील वीज कंपनीचा एक ट्रान्सफार्मर बुधवारी सकाळी खराब झाला. त्यामुळे शहराची तहान भागविणारे दोन पाणीपुरवठा पंप बंद पडले. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने पर्यायी व्यवस्था करून पंप सुरू केले. त्यानंतर परत ट्रान्स ...
चित्तेपिंपळगाव : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे सरपंच शहादेव बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच राहुल म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सोनवणे, शिल्पा वर्मा, कावेरी वाघमारे, मंगलाबाई कर्डक, शिपाई संज ...