लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
हमीभावानंतरही मुगाची आवक वाढेना - Marathi News | Increasing arrivals in spite of guarantees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हमीभावानंतरही मुगाची आवक वाढेना

जालना: यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुगाचे उत्पादन चांगले आले आहे ...

तब्बल २१ तासानंतर सापडला बुडालेल्या बालिकेचा मृतदेह - Marathi News | The body of the girl was found after 21 hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तब्बल २१ तासानंतर सापडला बुडालेल्या बालिकेचा मृतदेह

उस्वद : दुर्गा विसर्जनासाठी पूर्णा नदीवर गेलेल्या बालिकेचा मंगळवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तब्बल २१ तासानंतर तिचा मृतदेह शोधण्यात ग्रामस्थांना यश आले ...

...अखेर दरवाजे बसविण्यास सुरूवात - Marathi News | After all, the door was finally opened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर दरवाजे बसविण्यास सुरूवात

केदारखेडा/भोकरदन : येथील कोल्हापुरी बंधाऱ्यास गेट बसविण्यास बुधवारी सुरूवात झाली ...

जालना शहरात एलईडीचा प्रकाश पडेना - Marathi News | Lighting the LED in Jalna city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना शहरात एलईडीचा प्रकाश पडेना

जालना : नगर पालिकेने लाखो रूपये खर्च करून शहरभर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र काही ठराविक भाग वगळता शहर अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. ...

भाजपा सरकार शेतकरीविरोधी! - Marathi News | BJP government anti farmer! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपा सरकार शेतकरीविरोधी!

जालना/आष्टी : राज्यातील व देशातील भाजपा-शिवसेनेच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, चार वर्षांपासून मराठवाड्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. ...

द्राक्ष बागांच्या आॅक्टोबर छाटणीला वेग! - Marathi News | Grape gardens etching! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :द्राक्ष बागांच्या आॅक्टोबर छाटणीला वेग!

रामनगर : जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर तसेच नाव्हा परिसरात द्राक्ष बागांची आॅक्टोबर छाटणी जोरात सुरु आहे. ...

मुगाची आवक वाढली - Marathi News | Mug arrivals increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुगाची आवक वाढली

जालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे मूग, तूर तसेच इतर कडधान्य जोमात आले आहेत. ...

जयललिता कृत्रिम श्वासोच्छवासावर - Marathi News | Jayalalitha on artificial respiration | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जयललिता कृत्रिम श्वासोच्छवासावर

जयललिता कृत्रिम श्वासोच्छवासावर ...

जि.प.आरक्षण सोडतीकडे लक्ष - Marathi News | Attention to Z.P.R. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जि.प.आरक्षण सोडतीकडे लक्ष

जालना : मिनी मंत्रालय म्हणून समजली जाणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. ...