कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
गेल्या ४० वर्षात तुम्ही मराठा समाजाची व्यथा ऐकली नाही त्यामुळे आज आमच्यावर ही परिस्थिती आली आहे असा आरोप त्यांनी केला. ...
आईने घातलेली आर्तसाद आणि दोघांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू उपस्थितांचे मन हेलावून टाकत होते. ...
जर तुम्ही असे काही पाऊल उचलले तर आम्ही हा लढा कुणासाठी उभारतोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...
लोकशाही मार्गाने लढा द्यावा; शासनाच्या म्हणण्यानुसार चार पावले मागे येत आम्ही चर्चेसाठी तयार झाला आहोत. ...
मुळात ‘उज्ज्वला’ च्या नावाखाली केंद्र सरकारने आतापर्यंत ६८ हजार कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देशातील जनतेकडून वसूल केल्याचा आरोप कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे. ...
जीआर नाकारला असला तरी या जीआरमध्ये जरांगे पाटील यांना सुधारणा सुचवायची असेल तर त्यांनी प्रत्यक्ष चर्चेला मंत्रालयात, सह्याद्री गेस्ट हाऊसवर किंवा वर्षा बंगल्यावर यावे असं अर्जुन खोतकरांनी म्हटलं. ...
मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार; जीआरमध्ये बदलासाठी दोन दिवसांचा वेळ लागत असेल तर घ्या ...
सरकारने काढलेला जीआर आम्हाला मान्य, पण त्यात सुधारणा करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. ...
आरक्षणाचा जीआर निघेपर्यंत माघार नाही, यावर ते ठाम आहेत. ...
कागदपत्रे तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची आणखी एक समिती ...