जाफराबाद : माध्यान्ह भोजन योजनेतंर्गत देण्यात आलेल्या खिचडीतून ९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील हिवराकाबली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी दुपारी घडली. ...
अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...