लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरपंच, तंटामुक्त अध्यक्षांसह चार जणांचा आरोपीत समावेश - Marathi News | Four people, including Sarpanch, TantAkta Chakra, have been accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरपंच, तंटामुक्त अध्यक्षांसह चार जणांचा आरोपीत समावेश

भोकरदन : तालुक्यातील कुकडेश्वर महादेव मंदिराच्या मालकीच्या जनावर चोरी प्रकरणी आन्वा पाडा ग्राम पंचायतीचे सरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व व्यापाऱ्यांसह चार जणांचा आरोपीत समावेश करण्यात आला आहे. ...

तीर्थपुरी ग्रा.पं.ने गाळ्यांचा लिलाव न केल्याने उपोषण - Marathi News | Fasting due to non-auction of mats by Teerthpuri GP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीर्थपुरी ग्रा.पं.ने गाळ्यांचा लिलाव न केल्याने उपोषण

तीर्थपुरी : येथील व्यापारी गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला असतानाही त्या गाळ्यांचा लिलाव केला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ग्रा.पं. समोर ११ मे रोजी उपोषण सुरू केले ...

तब्बल तीन तास वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam for three hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तब्बल तीन तास वाहतूक ठप्प

मंठा : म्हशींची वाहतूक करणार टेंपो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात टेंपो चालक जागीच ठार झाला तर ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. ...

दानवेंचे वक्तव्य; तूर खरेदी केली तरी रडतात साले ! - Marathi News | Demon's statement; Even if you buy tur! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दानवेंचे वक्तव्य; तूर खरेदी केली तरी रडतात साले !

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शेतकऱ्यांबाबत बोलताना पुन्हा जीभ घसरली आहे. एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले ...

एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात "साले"- दानवे - Marathi News | "Shalai" - weeping, while buying one lakh tons of tur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात "साले"- दानवे

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शेतक-यांबाबत बोलताना जीभ घसरली आहे. ...

योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा..! - Marathi News | Extend the plan to the last element ..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा..!

जालना : विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील वंचित शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे केले. ...

‘तो’ ट्रकचालक एक महिन्यानंतर गजाआड - Marathi News | 'Then' after a month of truck driver, goepard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘तो’ ट्रकचालक एक महिन्यानंतर गजाआड

भोकरदन : पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाळूचे टिप्पर घालून पळून गेलेल्या चालकास तब्बल एक महिन्या नंतर अटक करण्यात पोलिसाना यश आले. ...

चोरट्यांकडून दहा मोटरसायकली जप्त - Marathi News | Ten motorcycle seized from thieves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरट्यांकडून दहा मोटरसायकली जप्त

जालना : शहरात विविध ठिकाणावरून मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीला कदीम जालना पोलिसांनी अटक केली. ...

शेतीच्या वादातून वृद्धाचा खून - Marathi News | Old age blood | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतीच्या वादातून वृद्धाचा खून

अंबड : शेतजमिनीच्या वादातून वृध्दाचा विषारी औषध पाजून खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील वाघलखेडा येथे घडली. ...