लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

निम्न दुधनाचे पाणी पूर्णेच्या दिशेने झेपावले - Marathi News | Low milk production is in full swing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निम्न दुधनाचे पाणी पूर्णेच्या दिशेने झेपावले

परतूर : रविवारी निम्न दुधना प्रकल्पातून १२ क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. ...

पाणीपुरवठा योजनांची वीज तोडली - Marathi News | Water supply schemes broke the power | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठा योजनांची वीज तोडली

जालना : महावितरणने वीजबिलाचा भरणा न करणाऱ्या थकबाकी असलेल्यांविरोधात मोहीम राबवून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र केली आहे. ...

अंगणवाडी मुख्य सेविकांना मिळणार प्रशिक्षण..! - Marathi News | Anganwadi training will be given to the main sevaks ..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंगणवाडी मुख्य सेविकांना मिळणार प्रशिक्षण..!

जालना : राजमाता जिजाऊ मध्यमस्तर प्रशिक्षण केंद्र आता अहमदनगरहून जालना येथे स्थलांतरित झाले आहे ...

जाळीचा देव यात्रेस मंगळवारपासून प्रारंभ - Marathi News | The yatra yatra starts from Tuesday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जाळीचा देव यात्रेस मंगळवारपासून प्रारंभ

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचा देव यात्रेस मंगळवार पासून प्रारंभ होत आहे ...

रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी - Marathi News | Randuka attacks women seriously | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

आष्टी : परतूर तालुक्यातील पळशी येथील महिला शेतात कापूस वेचणीचे काम करताना अचानक आलेल्या रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. ...

रेल्वे स्थानकातील लिफ्टचे काम सुरू - Marathi News | Work on the lift in the railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे स्थानकातील लिफ्टचे काम सुरू

जालना : रेल्वे स्थानकात वयोवृद्ध प्रवाशांना फलाट क्रमांक २ व ३ वर सहज जाता यावे म्हणून लिफ्ट बसविण्यात येत आहे. ...

पॉकेट्समध्येच चिंता! - Marathi News | Worried in Pocket! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पॉकेट्समध्येच चिंता!

जालना : प्रमुख पक्षांसह इतर छोट्या छोट्या पक्षांनी आघाडी करुन निवडणुकीत चुरस वाढवली आहे. ...

आधारशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही - Marathi News | Students do not have scholarships without support | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधारशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही

जाफराबाद : भारत सरकार शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना आपले आधारकार्ड बँक खाते लिंक केल्याशिवाय शिष्यवृत्ती मिळणार नसल्याचा अजब फतवा काढला आहे. ...

अपघातात दोन ठार, पाच जखमी - Marathi News | Two killed and five injured in accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातात दोन ठार, पाच जखमी

बदनापूर : येथील दुधना नदीच्या पुलाला नॅनो धडकून दहा वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला. ...