जालना : विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैैलानीबाबा यात्रेनिमित्त एसटी महामंडळाच्या जालना विभागाने १२५ बसेसचे नियोजन केले आहे. ...
वडीगोद्री : औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीपासून जवळच असलेल्या दुनगाव शिवारात कार व ट्रकच्या धडकेत विभागीय उपआयुक्त (विकास कामे) औरंगाबाद जखमी झाले आहेत. ...
जालना : बहुचर्चित जालना पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेतील बनावट सोने तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी ३९ व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
जालना :खरेदी केलेल्या फ्लॅटमधील तसेच परिसरातील रखडलेली कामे साठ दिवसांच्या आत पूर्ण करून देण्यासोबतच तक्रारदाराला नुकसान भरपाईपोटी दहा हजार रूपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहकमंचने दिले. ...