अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
रामनगर : बहुतांश मोसंबी उत्पादकांना महसूल क्षेत्राचा निकष आडवा आल्याने फळपीक विमा मिळाला नसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. ...
जालना : येथील नाव्हा रस्त्यावर असलेल्या एका जिनिंगमधील गोदामाला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल दहा तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. ...
जालना : महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार आहेत. ...
जालना : अभिलेखे वर्गिकरण न करणे, मुख्यालयी हजर न राहण्यासह विविध कारणांमुळे घनसावंगी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी एस. डी. मांटे यांना शनिवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. ...
बदनापूर : एसटी बसला अडवून बस चालक, वाहकाला मारहाण करून तीन हजार आठशे रूपये बळजबरीने नेल्याप्रकरणी दहा आरोंपीविरूध्द बदनापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
जालना: साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया आहे.यंदा बाजारपेठेत उलाढाल मंदावली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...
मंठा : शहरातील नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, शहरात विविध भागांत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ...
जालना : पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांची पुणे शहर उपायुक्त पदी बदली झाली ...
जालना : मंठा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.आर. चव्हाण आणि पांगरी गोसावी येथील ग्रामविकास अधिकारी एस. आर. आटोळे यांना जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी निलंबित केले. ...
https://www.dailymotion.com/video/x844wf4 ...