जाफराबाद : येथील राष्ट्रीयीकृत बँकांचे सर्व्हर डाऊन होण्याची मालिका थांबता थांबत नसल्याने ऐन मार्चएंडच्या धावपळीत बँक कर्मचाऱ्यांसोबतच ग्राहकांचे हाल सुरू आहेत. ...
जालना : धुळे येथील डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने गुरूवारी शहरातील १३७ दवाखान्यांतील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आला. ...
जालना : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस शिपाईच्या ४२ जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत गुरूवारी ७४८ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. ...
नागपूर : सुरेश भोयर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना, त्यांच्या कार्यकाळात जि.प.ची पहिली आमसभा सरपंच भवनात घेण्यात आली होती. जि.प.चे माजी सदस्य टेक चंद सावरकर, आनंदराव राऊत, देवेंद्र गोडबोले, योगेश वाडीभस्मे, अनिल निधान यांच्यावर सभागृहातील हजेरी रजिस् ...
जालना : जिल्हा परिषदेत सर्वात कमी १४ जागा असतानाही अध्यक्ष पद खेचून आणण्याची किमया शिवसेनेने मंगळवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साधली. ...
अंबड : तालुका कृषी कार्यालयाच्या मार्फत लाखो रुपये खर्चून जलयुक्त शिवार योजनेतंर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी किती वाढली हा संशोधनाचा विषय आहे. ...