जालना : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरूज्जीवन करण्यात येत असून, २०१५-१६ मध्ये २०९ पैकी फक्त ९१ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली तरी अद्याप ७५ कामांना सुरूवातच होऊ शकली नसल्याचे समोर आले आहे ...
जालना :भरतीचे आदेश नसतानाही जिल्ह्यात १४ शिक्षक भरती केल्याचा ठपका शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी ठेवल्याने नियुक्त केलेल्या या शिक्षकांची चौकशी करण्यात आली. ...
जालना :दर्जाहीन बियाणे विक्रेत्यांसह उत्पादकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी दिले. ...
भोकरदन/जालना : टिप्पर पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रविवारी टिप्पर ( एम.एच २१ एक्स ८२८२) चालक आणि मालकाविरूध्द जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...