लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘समृद्धी’साठी हवाय एकच दर; चलाखी करू नका - Marathi News | Farmers demand for same rate compensation for express highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समृद्धी’साठी हवाय एकच दर; चलाखी करू नका

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध करा. मात्र, ज्या शेतकºयांच्या जमिनी घेऊन हा महामार्ग केला जातोय त्यांना वाºयावर सोडू नका, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग विरोधी संघर्ष समितीने मांडली ...

पाणीपुरवठ्याची वीज खंडित, जालन्यात निर्जळी - Marathi News | Electricity of water supply disconnected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्याची वीज खंडित, जालन्यात निर्जळी

थकीत वीज बिलामुळे महावितरणने फिल्टरबेड व मस्तगड पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना भागाला होणारा पाणीपुरवठा रविवारी झाला नाही. ...

पीकविमा भरण्यासाठी आलेल्या शेतक-यांवर पोलिसांचा लाठीचार्ज - Marathi News | paikavaimaa-bharanayaasaathai-alaelayaa-saetaka-yaanvara-paolaisaancaa-laathaicaaraja | Latest jalana Videos at Lokmat.com

जालना :पीकविमा भरण्यासाठी आलेल्या शेतक-यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

जालना : अंबड तालुक्यातील जामखेड येथील मध्यवर्ती बँकेसमोर शेतक-यांनी पीकविमा भरण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी ... ...

राजूर-पैठण दिंडी मार्गाचे कामही लवकरच होणार - Marathi News | raajauura-paaithana-daindai-maaragaacae-kaamahai-lavakaraca-haonaara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजूर-पैठण दिंडी मार्गाचे कामही लवकरच होणार

जालना / मंठा : वीस वर्षांच्या खासदारकीच्या काळात शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गाला न मिळालेली मंजुरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिळवून दिली. या महामार्गाप्रमाणेच राजूर-पैठण दिंडीमार्गाचे काम होणार असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाह ...

चार पोलिसांवर बडतर्फीची टांगती तलवार - Marathi News | caara-paolaisaanvara-badataraphaicai-taangatai-talavaara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार पोलिसांवर बडतर्फीची टांगती तलवार

भोकरदन : वालसावंगी येथील अर्धघाऊक रॉकेल विक्रेत्याला खंडणी मागितल्याप्रकरणी भोकरदन न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेल्या चार पोलीस कर्मचाºयांवर बुलडाणा पोलीस अधीक्षकांकडून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे. ...

ठेकेदारानं काम नीट केलं नाही, तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही - गडकरी - Marathi News | Nitin Gadkari threatens road contractors for good work | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ठेकेदारानं काम नीट केलं नाही, तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही - गडकरी

देशात आजवर मी सहा लाख कोटीची काम केली, पण आजवर लक्ष्मीदर्शन घेतलं नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना टोला लगावला ...

खंडणी प्रकरणात चार पोलिस व एकास सश्रम कारावास - Marathi News | khandanai-parakaranaata-caara-paolaisa-va-ekaasa-sasarama-kaaraavaasa | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खंडणी प्रकरणात चार पोलिस व एकास सश्रम कारावास

अर्धघाऊक रॉकेल विक्रेत्यास खंडणी मागितल्याचा २० डिसेंबर २००५ सालचा गुन्हा सिद्ध झाल्याने ४ पोलिस कर्मचारी व अन्य एकास  भोकरदन दिवाणी न्यायालयाने आज दोन वर्षे समश्र कारावासाची शिक्षा सुनावली़. ...

प्लाटिंगच्या वादातून जालन्यात गोळीबार - Marathi News | Firing in Jalna by Ploting Controversy | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्लाटिंगच्या वादातून जालन्यात गोळीबार

प्लॉटिंगच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी संतोषी माता मंदिराजवळील बक्कलगुडा भागात  घडली. ...

जागेच्या वादातून गोळीबार, एकजण गंभीर जखमी - Marathi News | Firing over land dispute in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जागेच्या वादातून गोळीबार, एकजण गंभीर जखमी

जागेच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी येथील संतोषी माता मंदिराजवळील बक्कलगुडा भागात  घडली ...