नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी काही शेतकºयांच्या जमिनी खरेदीस सुरुवात झाली असताना, विविध मागण्यांसाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. ...
राज्यशासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जमीन शेतकºयांकडून जमीन देण्यास होणारा विरोध हळूहळू मावळत आहे. ...
जालना शहरातील प्लॉटिंग व्यावसायिक नितीन ताराचंद कटारिया (३९) यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना मोदीखाना भागात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. ...
जालना शहर व परिसरात झालेल्या पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. जाफराबाद, जालना, मंठा, भोकरदन, तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला. ...
नगरपालिका निवडणूक लढविणाºया ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे चांगलेच महागात पडले. नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. ...