: नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांवर नवीन कर आकारणी केले जाणारे वार्षिक फेरमूल्यांकनाचे काम शहरात खाजगी एजन्सीमार्फत सुरू आहे. एजन्सीकडून दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये दहा वर्षात केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ झाल्याचे अधिकारी सांगत असल् ...
पीकविमा भरण्यासाठी शासनाने दोन वेळेस मुदतवाढ दिली. मात्र, ५ आॅगस्टला केवळ सीएससी अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटरवर आॅफलाइन पद्धतीने पीकविमा अर्ज स्वीकारून शेतकºयांना पोचपावती देण्यात आली ...
विविध प्रकाराचे संघटित गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार विक्की ऊर्फ तान्या नारायण जाधवसह अन्य चौघांवर जालना पोलिसांनी शनिवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केला ...
शासकीय योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावा यासाठी शासन आग्रही आहे; परंतु आवश्यक पूर्वतयारी न करता घेतलेल्या निर्णयांमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे ...
९ आॅगस्टला होणाºया मराठा क्रांती मूक मोर्चासाठी ‘मुंबईला यावंच लागतंय ’, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी शहरातून काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीतून करण्यात आले ...