आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा तपास आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने पोलीस प्रशासनास दिल्या आहेत ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा झाल्यानंतर शेतकºयांच्या नोंदणीकृत मोबाइलवर अभिनंदन आपणास कर्जमाफी मिळाली आहे, असा संदेश प्राप्त होणार आहे. ...
थील नाफेड केंद्रावरील तूर खरेदी घोटाळ्यात अटक केलेल्या १३ संशयित आरोपींना पोलिसांनी मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
हरात दोन दिवसांपूर्वी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. दुचाकीवरून पळून गेलेल्या या दोघांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. ...
तालुक्यातील कस्तुरवाडी येथे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या मामेबहिणीचा बुडून मृत्यू झाला. तर परतूर तालुक्यातील वाई येथे घडलेल्या दुसºया घटनेत हाकललेली वानरे दोन बहिणींच्या दिशेने पळाल्याने घाबरून विहिरीत पडल्यामुळे त्या ...
केंद्र सरकारच्या अमृत अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यांतर्गत जालना शहरात १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी खर्च करुन हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ...
माहेरी असलेल्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीचा सास-यासोबत वाद झाला. वाद वाढत गेल्याने सासरा, मेहुणा आणि जावयामध्ये हाणामारी झाली. यात गंभीर जखमी झालेल्या जावयाचा मृत्यू झाला ...
जप्त केलेले वाळूचे टिप्पर राजूर येथून तहसीलमध्ये घेऊन जाणाºया दोन तलाठ्यांचे वाळू माफियाने अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली. या तलाठ्यांना धावत्या वाहनातून ढकलून देण्याचाही प्रयत्न केला. ...