शहरात सुरू असलेली विकास कामे, मालमत्तांशी निगडित प्रकरणे, कर वसुली, शासन योजनांची अंमलबजावणी याबाबतची कुठलीच माहिती अद्ययावत नसल्याने नगर पालिकेचे अधिकारी सर्वसाधारण सभेत तोंडघशी पडले ...
एका व्यक्तीचे अपहरण करून चार लाखांची खंडणी मागणाºया चौघांना पोलिसांनी शिताफीने अटक करून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. कदीम जालना पोलिसांनी देवगाव-सेलू रोडवर ही कारवाई केली. मात्र मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नाही. ...
जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका शिपाई महिलेने अल्पवयीन मुलीची राजस्थानमध्ये अडीच लाखांत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी राधिका छत्तरसिंग हिवाळे (रा. बांधकाम विभाग क्वॉर्टर्स) हिच्यासह सुजितकुमार मोतीलाल लोहार ( ...
प्रतिकूल हवामानापासून फळपिकांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पेरु आदी पिकांना लागू असून जिल्ह्यातील फळपिकांचे उत्पादन घेणा-या श ...