डॉक्टर पी. के. सूरकार यांना तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी चौकशीसाठी घेऊन जात असताना ग्रामस्थांनी पोलिसांची गाडी अडवली. त्यामुळे गोलापांगरी गावात शुक्रवारी सायंकाळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. ...
हिवरा येथील एका मुलासोबत लग्न करून पावणेदोन लाखांची फसवणूक करणाºयातीन संशयितांना बदनापूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणूक करणाºयासाठी दोघांनी आपले नाव व गावही बदलल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...
घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख असा साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ खरात गावात बुधवारी रात्री ही घटना घडली. ...
शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने योजना आखण्यास सुरुवात केली आहे. प्रभागनिहाय पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर शेड उभारुन कचरा संकलन केंद्र सुरु करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले ...