छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४३ हजार ६५८ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. कर्जमाफीचे अर्ज भरण्यात जालना जिल्हा राज्यात सहाव्या तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे ...
मद्य पिऊन भरधाव वाहन चालविणाºयांची तपासणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला ब्रेथ अॅनालायझर मशीन उपलब्ध करू न देण्यात आल्या आहेत. मात्र, शहर व जिल्ह्यात ब्रेथ अॅनालायझरद्वारे वाहनधारकांची कुठलीही तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
लालबाग, कन्हैय्यानगर परिसरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले. ...