तत्कालीन मुख्याधिकारी दीपक पुजारीसह त्या त्या विभागांच्या स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करुन आठ दिवसांत अधिकाºयांसह लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. ...
गोविंद गगराणी खून प्रकरणातील दुसरा आरोपी आकाश अशोक घोडे उर्फ गोट्याया (१९, रा. अंबड) यास पोलिसांनी बुधवारी दुपारी अंबड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अपात्र ठरविलेल्या दोन नगरसेविकांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय राखीव ठेवण्यात आला. ...
जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी केवळ १४.४४ टक्के आहे. गत आठवड्यातील दमदार पावसानंतरही प्रकल्पांमधील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. ...
गोविंद गगराणी या १९ वर्षीय युवकाचा तिघांनी खून केल्याचे सोमवारी उघडकीस आल्यानंतर अंबडसह जिल्ह्यात खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी २४ तासांत दोघांना ताब्यात घेतले असले तरी गूढ उलगडले नाही. ...
जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अंबडच्या अपात्र ठरविलेल्या भाजपाच्या दोन नगरसेविकेंच्या भवितव्याबाबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर ३० आॅगस्ट रोजी मंत्रालयात सुनावणी होणार आहे. ...