डबघाईला आलेल्या ‘लाल परी ’ च्या गळ्यात आता परिवहन मंडळाने वाय-फाय बसवले आहे. मात्र, खिळखिळ्या बसमध्ये बसविलेले वाय-फाय वापरणे प्रवाशांना गैरसोयीचे ठरत आहे. ...
दहावीच्या परीक्षेचे अर्ज यावर्षीपासून आॅनलाईन भरण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेचा अभाव, आधार क्रमांक नसल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे. ...
मराठवाडा पॅकेज अंतर्गत पथदर्शी योजना म्हणून जिल्ह्यातील तीन हजार लाभार्थ्यांना दोन गायी आणि म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेंंतर्गत मे महिन्यामध्ये प्रस्ताव मागविण्यात आले होते. मात्र, सहा महिने उलटूनही अर्ज दाखल केलेल्या एकाही लाभार्थ्याला ...
अ. मराठी बुध्दिबळ संघटना व जिल्हा बुध्दिबळ संघ जालनाच्या वतीने स्व. चरण पहेलवान भक्त यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील एका हॉटेलमध्ये ३१ वी राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी या ...
शहरात साठा केलेल्या अवैध गुटखा गोदामावर अन्न व औषधी प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १७ लाख ३ हजार ९५० रूपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केला. ...
जिल्ह्यात सहा ठिकाणी सीसीआयमार्फत तर एका ठिकाणी पणन महासंघामार्फत कापसाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. एक नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. ...
बड तालुक्यातील रोहिलागड येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी गुरुवारी गावात मतदान घेण्यात आले. गावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले. ...
अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी गुरुवारी गावात मतदान घेण्यात आले. गावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले. ...
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक ...