हे सरकार पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. ...
सेवा सुरू ठेवण्याची मागणी : जिल्हाधिका-यांना निवेदन जालना : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत काम करीत असलेल्या पाणलोट व्यवस्थापन कर्मचा-यांची ... ...
शिवसेनेचे बोट धरून राजकारणात आलेल्या ‘कमळाबाई’चे नखरे वाढले असून, उपकार विसरलेल्या ‘कमळाबाई’चा बंदोबस्त करण्याची वेळ आल्याची टीका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचे नाव न घेता केली. ...
शहरात अवैधरीत्या मटका चालवून अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाºया तेरा जणांना पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अंतर्गत जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले आहे. ...