शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने योजना आखण्यास सुरुवात केली आहे. प्रभागनिहाय पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर शेड उभारुन कचरा संकलन केंद्र सुरु करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले ...
सव्वाशे कोटी रुपये खर्चाचे अंतर्गत जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. निकृष्ट पद्धतीने होत असलेल्या या कामाची गुणवत्ता न तपासताच पालिक ा प्रशासन कोट्यवधींचे देयके काढत असल्याचा आरोप नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. ...
जालना/रामनगर : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी सुकाणू समितीच्यावतीने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ... ...