जायकवाडी धरणात वरील धरणांतून होणार विसर्ग आणि संभाव्य मुसळधार पावसाचा अंदाज या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गोदावरील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली ...
तत्कालीन मुख्याधिकारी दीपक पुजारीसह त्या त्या विभागांच्या स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करुन आठ दिवसांत अधिकाºयांसह लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. ...
गोविंद गगराणी खून प्रकरणातील दुसरा आरोपी आकाश अशोक घोडे उर्फ गोट्याया (१९, रा. अंबड) यास पोलिसांनी बुधवारी दुपारी अंबड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अपात्र ठरविलेल्या दोन नगरसेविकांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय राखीव ठेवण्यात आला. ...