महावितरणने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्तीच्या रकमेची कामे कुठलीही निविदा प्रक्रिया पूर्ण न करता केवळ कोटेशनच्या आधारे दिल्याचा ठपका ठेवत महावितरणचे येथील तत्कालीन अधीक्षक अभयंता व सध्याचे हिंगोली येथील अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांच्यावर न ...
वनविभागात विविध पदावर नोकरी देण्याचे अमिष दाखवून सात बेरोजगारांकडून ४८ लाख ५० हजार रुपये उकळून त्यांना बनावट नोकरीचे आदेश देऊन फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत वीस गावांसाठी मंजूर पाणीपुरवठा योजनांपैकी केवळ सहाच गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित १२ गावांमधील कामे निर्धारित मुदत उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. ...
एका नागरिकाने थेट ‘पीएमओपीजी’ या पंतप्रधान कार्यालयाच्या नागरी सुविधांसाठी असलेल्या वेबपोर्टलवर अतिक्रमणाबाबत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत प्राप्त निर्देशानुसार नगरपालिकेने शहरातील सरोजिनी रोडवरील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे गुरुवारी हटवली. ...
तुझे माझ्याशी लग्न झाले नाही, तर दुस-याशीही होऊ देणार नाही, असे म्हणत एकाने तरुणीचे खाजगी फोटो फेसबुकवर टाकले. टाकलेले फोटो काढण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागितली. ...