लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वडीगोद्री येथे रस्तारोको; धुळे-सोलापूर महामार्ग ठप्प - Marathi News | Rastraroko at Wadigodri to protest attack on Laxman Hake; Dhule-Solapur highway blocked | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वडीगोद्री येथे रस्तारोको; धुळे-सोलापूर महामार्ग ठप्प

ओबीसी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर टायर जाळून केला निषेध व्यक्त  ...

कोट्यवधींच्या पोकरा घोटाळाप्रकरणी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण निलंबित - Marathi News | Lokmat Impact: Then sub-divisional agriculture officer Sheetal Chavan suspended in multi-crore POCRA scam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोट्यवधींच्या पोकरा घोटाळाप्रकरणी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण निलंबित

कोट्यवधींचा भ्रष्टाचार करून कृषी अधीक्षकपदी मिळविली होती बढती ...

मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा - Marathi News | I will suspend my fast at 5 pm Announcement of Manoj Jarange Patil on the ninth day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा

मनोज जरांगे पाटील यांनी आज आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. ...

आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा - Marathi News | Our lives are in danger, Laxman Hake claims that 4 youths tried to attack in the middle of the night | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा

पोलिस असताना चार तरुण आमच्या आंदोलन स्थळी आले, त्यांचा काय उद्देश होता हे पोलीस अधीक्षक यांनी तपासण्याची लक्ष्मण हाके यांची मागणी ...

Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट - Marathi News | Sharad Pawar's NCP MLA Rajesh Tope met Manoj Jarange at midnight in antarwali sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Manoj Jarange : शरद पवारांच्या नेत्याने मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट

Rajesh Tope meets Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी भेट घेतली.  ...

अंतरवाली सराटीजवळ मराठा आंदोलकांनी दुसऱ्या दिवशीही अडविला धुळे- सोलापूर महामार्ग - Marathi News | Maratha protesters blocked the Dhule-Solapur highway on the second day near Antarwali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटीजवळ मराठा आंदोलकांनी दुसऱ्या दिवशीही अडविला धुळे- सोलापूर महामार्ग

मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र; धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको, वाहतूक ठप्प ...

दुचाकीवरून प्रवास, रेकीनंतर देवाचे दर्शन घ्यायचे अन् दानपेटी, दागिन्यांवर हात साफ करायचे - Marathi News | Traveling on a bike, taking darshan of God after Reiki and cleaning hands on donation boxes and ornaments | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुचाकीवरून प्रवास, रेकीनंतर देवाचे दर्शन घ्यायचे अन् दानपेटी, दागिन्यांवर हात साफ करायचे

परभणी, लातूर जिल्ह्यातील दोघे जेरबंद : दागिने, दुचाकीसह ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

जरांगे यांची मागणी याेग्यच, त्यांना न्याय द्या : शरद पवार - Marathi News | Manoj Jarange patil demand is right give him justice Sharad Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगे यांची मागणी याेग्यच, त्यांना न्याय द्या : शरद पवार

आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत मांडली भूमिका ...

"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati informed that Manoj Jarange's health condition is critical, anything can happen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले

Sambhaji Raje Chhatrapati Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांची संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. त्यांच्या तब्येतीबद्दल संभाजीराजेंनी चिंता व्यक्त केली.  ...