शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

चांगल्या पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:44 AM

चांगले पर्जन्यमान व्हावे, यासाठी बकरी ईदनिमित्त आयोजित सामूहिक नमाज कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी विशेष प्रर्थना केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या आठवडाभरापासून गायब असलेल्या पावसाने सर्वजण हवालदिल झाले आहेत. त्यामुळे चांगले पर्जन्यमान व्हावे, यासाठी बकरी ईदनिमित्त आयोजित सामूहिक नमाज कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी विशेष प्रर्थना केली.शहरातील जुना जालना, गांधी नगर, सदरबाजार ईदगाह मध्ये बकरी ईदनिमित्त सोमवारी सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाज अदा केल्यानंतर वरील तिन्ही ठिकाणी चांगला पाऊस पडावा म्हणून प्रार्थना करण्यात आली. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात महापुरामुळे जी जीवित हानी झाली, त्यातील मृतांना श्रध्दांजलीही वाहण्यात आली.बकरी ईदनिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी इक्बाल पाशा, शहाआलम खान, माजी नगरसेवक नूर खान, अकबर खान यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. शहरासह जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त पोलिसांनी देखील वाहतूक व्यवस्थेत बदल करून चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदReligious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे