सीडपार्कसाठी जमिनीचे हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:13 IST2018-01-07T00:13:28+5:302018-01-07T00:13:33+5:30

बहुचर्चित सीडपार्कसाठी पानशेंद्रा शिवारातील गायरान जमिनीचे शनिवारी हस्तांतरण करण्यात आले.

Land transfer for CDPark | सीडपार्कसाठी जमिनीचे हस्तांतरण

सीडपार्कसाठी जमिनीचे हस्तांतरण

जामवाडी : बहुचर्चित सीडपार्कसाठी पानशेंद्रा शिवारातील गायरान जमिनीचे शनिवारी हस्तांतरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार विपीन पाटील, भूसंपादन अधिकारी एस. बी. पोटे, मंडळ अधिकारी काळे, तलाठी व्ही. बी. कनके, एस. बी. घुगे आदी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तात जमिनीची मोजणी करून ताबा देण्यात येणार आहे.

Web Title: Land transfer for CDPark