शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीचे पंचनामे करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:21 IST

विमा कंपनीसह सरकारकडून शक्य तेवढी जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करतांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाततोडांशी आलेला घास हिरावाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतक-यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून, विमा कंपनीसह सरकारकडून शक्य तेवढी जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करतांना दिली.या संदर्भात पत्रकारांनाही त्यांनी सांगिले की, अनेक गावात अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे वास्तव आपण पाहिले आहे. . या नुकसानिची पंचनामे करून त्याचा अहवाल द्यावा असे निर्देश आपण जिल्हाधिका-यांना दिल्याचे दानवे म्हणाले.केंद्रियराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी २९ आक्टोबर रोजी तालुक्यातील वाकडी, कठोरा बजार, वाडी खुर्द या शिवारातील शेतात जाऊन शेतक-याच्या मका, सोयाबीन, व कपाशीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतक-यानी अक्षरश: दानवे याच्या समोरच हबरडा फोडला होता, दानवे यांनी या शेतक-याची समजूत काढत आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत दिली.तसेच तात्काळ उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हापरिषद सदस्य विठ्ठल चिंंचपुरे, रामकृष्ण सुसर, गजानन सिरसाठ, बंजरग मेहेर, भागचंद मेहेर, काशीनाथ सिरसाठ, श्रीराम सिरसाठ, दादाराव सिरसाठ, मुस्ताक पठाण, गप्फार पठाण, अंकुश दौड, अजबराव नवल, प्रकाश वाघ, खंडू वाघ, अलीखॉ पठाण, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीRaosaheb Danweरावसाहेब दानवेFarmerशेतकरी