शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सोयरीकीला बोलावले नाही म्हणून फोडले डोके..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:48 IST

मुलीच्या सोयरीकीला आणि बस्ता घेण्यासाठी बोलावले नाही या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करुन डोके फोडून जखमी केल्याची घटना जालना तालुक्यातील नाव्हा येथे घडली.

जालना : मुलीच्या सोयरीकीला आणि बस्ता घेण्यासाठी बोलावले नाही या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करुन डोके फोडून जखमी केल्याची घटना जालना तालुक्यातील नाव्हा येथे घडली. विजय किसन पवार (रा. किनगाव ता. सिंदेखेडराजा) यांच्या फिर्यादीवरुन बबन सुखलाल पवार, राहुल सुखलाल पवार, सुखलाल किसन पवार आणि चार महिलांविरुद्ध मंगळवारी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गौणखनिजाची चोरटी वाहतूकजालना : गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर पकडून ३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे घडली. मंडळ अधिकारी रख्माजी नारायण घनवट यांच्या फिर्यादीवरुन संशयीत सय्यद मुनाज सय्यद बाबा मिया यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.सोन्याचे गंठण पळविलेजालना : शिताफितीने कोणीतरी गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठन चोरुन नेल्याची घटना सोमवारी अंबड येथील बसस्थानकात घडली. पंढरीनाथ गणपत आटोळे यांच्या फिर्यादीवरुन मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.एकास काठीने मारहाणजालना : गाईने धडक दिल्याच्या कारणावरुन संगनमत करुन काठीने मारहाण केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी भोकरदन तालुक्यातील तपोवन येथे घडली. हिराबाई गुलाब राठोड यांच्या फिर्यादीवरुन नंदू चतूर राठोड यांच्या विरुध्द मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस