लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना पोलीस

जालना पोलीस

Jalna police, Latest Marathi News

Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज बचावात्मक आणि वाजवी; फडणवीसांचं सभागृहात लेखी उत्तर - Marathi News | Lathi charge on Maratha agitators was defensive devendra Fadnavis written reply in the House | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज बचावात्मक आणि वाजवी; फडणवीसांचं सभागृहात लेखी उत्तर

Maratha Reservation भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल सभागृहात लेखी उत्तर दिलं आहे. ...

गावात पाय ठेवताच मराठा तरुण संतापले; भाजप आमदारावर माघारी फिरण्याची नामुष्की! - Marathi News | Maratha protesters oppose BJP MLA Narayan Kuche who came to the village for the event | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गावात पाय ठेवताच मराठा तरुण संतापले; भाजप आमदारावर माघारी फिरण्याची नामुष्की!

कार्यक्रमासाठी गावात आलेले भाजप आमदार नारायण कुचे यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला. वातावरण तापल्याने आमदार कुचे हे गावातून निघून गेले. ...

लाठीमाराची चौकशी, अतिरिक्त पोलीस महासंचालकांना मनोज जरांगेंनी काय सांगितलं? | Manoj Jarange | SA4 - Marathi News | What did Manoj Jarange tell Additional Director General of Police? | Manoj Jarange | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :लाठीमाराची चौकशी, अतिरिक्त पोलीस महासंचालकांना मनोज जरांगेंनी काय सांगितलं? | Manoj Jarange | SA4

लाठीमाराची चौकशी, अतिरिक्त पोलीस महासंचालकांना मनोज जरांगेंनी काय सांगितलं? | Manoj Jarange | SA4 ...

Jalna Maratha Protest: मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मंचरमध्ये निषेध - Marathi News | Protest at Manchar against lathicharge on Maratha protesters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मंचरमध्ये निषेध

सरकारने न्याय दिला नाही, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे यांनी दिला आहे... ...

मराठा आरक्षण: आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदची हाक - Marathi News | Consequences of Maratha Reservation; Beed district bandh call on Saturday | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षण: आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदची हाक

अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. ...

बनावट सोने देऊन नऊ लाखांची फसवणूक करणारा अटकेत - Marathi News | fraudster of 9 lakhs by giving fake gold arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बनावट सोने देऊन नऊ लाखांची फसवणूक करणारा अटकेत

नऊ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. ...

सहा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, दारुच्या नशेतील आरोपी अटकेत - Marathi News | Kidnapping attempt of six-year-old boy: Accused arrested in jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सहा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, दारुच्या नशेतील आरोपी अटकेत

श्रीराज गोरे (६) हा मुलगा मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत होता ...

अपघाताचा बनाव करून चुलत भावानेच केला माजी सरपंचाचा खून : ४० दिवसांनंतर खुनाचा उलगडा - Marathi News | Ex-Sarpanch was killed by his cousin by faking an accident: Murder solved after 40 days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघाताचा बनाव करून चुलत भावानेच केला माजी सरपंचाचा खून : ४० दिवसांनंतर खुनाचा उलगडा

तालुक्यातील यदलापूर येथील माजी सरपंच गोपाल मरळ यांचा ५ जानेवारी रोजी अपघाताचा बनाव करून चुलत भावानेच खून केल्याची धक्कादायक बाब बुधवारी उघडकीस आली. ...