शहरं
Join us  
Trending Stories
1
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
2
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
3
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
4
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
5
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
6
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?
7
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
8
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
9
मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
10
मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
11
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
12
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   
13
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
14
Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
15
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या
16
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
17
"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं
18
Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमके प्रकरण काय?
19
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
20
ट्रम्प टॅरिफचा फटका! या भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान; ५० टक्यांनी घसरला भाव
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:20 IST

अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला परतूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी पहाटे सुमारास शहरातील आष्टी रेल्वे गेटवर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला परतूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी पहाटे सुमारास शहरातील आष्टी रेल्वे गेटवर करण्यात आली. यावेळी १५ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.परतूर पोलीस मंगळवारी पहाटेच्या सुमारास शहरातील आष्टी रेल्वे गेटवर गस्त घालत होते. त्यावेळी एका संशयित टेम्पोला (क्र.एम.एच.२५- ए.जे.१७४४) पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आतमध्ये १५ लाख ६० हजार रूपये किमतीचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी एन.एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पो चालक रसूल रूकमोद्दीन इनामदार (रा. केसार जळगाव ता. उमरगा जि. उस्मानाबाद) क्लिनर जगन्नाथ शिवाजी गायाकवाड (रा. चिंचोली भुयार ता. उमरगा, जि.उस्मानाबाद) या दोघांविरूध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बाळासाहेब जाधव, पोहेकॉ नितीन कोकणे, आण्णासाहेब लोखंडे, पांढरपोटे, महाजन, होमगार्ड सुरूंग आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTobacco Banतंबाखू बंदी