शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:22 IST

उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी : उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी गोंदी- हसनापूर मार्गावर घडली.प्रदीप रामचंद्र नाहिराळे (३२ रा. दिशानागरी समर्थ कारखाना) असे मयताचे नाव आहे. अंबड तालुक्यातील साडेगाव शिवारातून उसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन चालक प्रदीप नाहिराळे हे बुधवारी सकाळी समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर कडे जात होते. हसनापूर फाट्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने तो खाली पडला आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी ही माहिती गोंदी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पगारे, दिलीप दिवटे यांनी भेट दिली. तसेच कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी एफ. एम. दुनगे, आर. एम. मोरे, एन. एस. खोजे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू