जालन्यात रावसाहेब दानवेंच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी कर्जाचं वितरण; 4 हजार लाभार्थ्यांना 5 कोटी रुपयांचं वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2023 16:08 IST2023-03-01T16:08:37+5:302023-03-01T16:08:45+5:30

मंत्री रावसाहेब दानवे यांनीही लाभार्थ्यांना चेक देऊन कर्ज वितरीत केलं आहे.

Disbursement of Prime Minister's Self Fund Loan by Raosaheb Danve in Jalna | जालन्यात रावसाहेब दानवेंच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी कर्जाचं वितरण; 4 हजार लाभार्थ्यांना 5 कोटी रुपयांचं वाटप 

जालन्यात रावसाहेब दानवेंच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी कर्जाचं वितरण; 4 हजार लाभार्थ्यांना 5 कोटी रुपयांचं वाटप 

जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतंर्गत कर्जाचं वितरण करण्यात आलं आहे. कोरोनानंतर छोटे व्यवसाय करणारे नागरिक हतबल झाले होते. त्यामुळे त्यांना उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजना सुरु केली आहे. त्यानुसार आज जालन्यात चार हजार लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पाच कोटी रुपयांपेक्षाही जास्त कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे. तर यावेळी स्वत: मंत्री रावसाहेब दानवे यांनीही लाभार्थ्यांना चेक देऊन कर्ज वितरीत केलं आहे.

Web Title: Disbursement of Prime Minister's Self Fund Loan by Raosaheb Danve in Jalna