शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भरघोस मदत जाहीर करावी- धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:43 IST

शासनाने शेतक-यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसुखापुरी : सरकार दुष्काळ जाहीर करत आहे. पण, मदत मात्र जाहीर करत नाही. सध्याचा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण दुष्काळ आहे. यामुळे सरकारने कसलाही विचार न करता शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी. मुख्यमंत्री केवळ बैठका घेत आहेत. पण, बैठका घेऊन भागत नाही. दुष्काळ जाहीर करून २५ दिवस झाले आहेत. यामुळे शासनाने शेतक-यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.अंबड तालुक्यातील सुखापुरी व बेलगाव येथे शनिवारी दुपारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुखापुरी महसूल मंडळात पडलेल्या भीषण दुष्काळाची पाहाणी करून शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.शेतक-यांचे चालू वर्षाचे कृषी वीजबिल माफ करून शेतक-यांच्या मुलांची सर्व शिक्षणाची फीस शासनाने भरावी. २० ते २५ वर्षात फळबागांची शेतकरी जपवणूक करतात. मात्र, अशा भीषण दुष्काळात सर्वच फळबागा नष्ट होतात. यामुळे शेतक-यांच्या दोन पिढ्या उद्धवस्त होतात. अशा वेळी त्यांना खºया अर्थाने आर्थिक मदतीची गरज असते. यामुळे येत्या दोन दिवसात होणा-या हिवाळी अधिवेशनात बागायती जमिनीस हेक्टरी १ लाखांची मदत मिळावी व जिरायत जमिनीस हेक्टरी ५० हजारांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.यावेळी आ. राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, सतीश होंडे, रईस बागवान, डॉ. पवार, राजन उढाण, बाबासाहेब बोंबले, परमेश्वर काळबंडे, जिजा मोताळे आदींसह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेdroughtदुष्काळ