शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

जालन्यात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 7:44 PM

त्याच्याकडून सोने- चांदीच्या दागिने असा ६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जालना : शहरात सात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ताब्यात घेतले. अशोक शामराव सुरासे (४०, रा. दत्तनगर जालना) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सोने- चांदीच्या दागिने असा ६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जालना पोलीस दलाच्यावतीने तीन दिवस कोम्बींग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी रेकॉर्ड वरील आरोपी, हिस्ट्रीशीट, माहीतगार गुन्हेगार, फरारी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिली होते. या कोम्बींग ओपरेशन दरम्यान अटटल घरफोड्या करणारा आरोपी अशोक शामराव सुरासे हा मिळून आला. त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्याने शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली. अधिक विचारपूस केली असता, त्याने अजून सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २१ तोळे चोन्याचे दागिने, ०१ किलो ३०० ग्रॅम चांदीचे दागीने असा ६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, कर्मचारी कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, रंजित वैराळ, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, मदन बहुरे, विलास चेके,  हिरामण फलटणकर, विष्णु कोरडे, महिला कर्मचारी मंदा बनसोडे, शमशाद पठाण, जक्की पठाण  यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना